सोने-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ दिसून आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 28 नोव्हेंबर रोजी ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय ...
तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात पर्यावरणप्रेमी आणि संघटना आक्रमक झाल्यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील मोठी झाडे ...
देशात सध्या हिवाळा ऋतू सुरू असला तरीही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मात्र हवामानाचे विचित्र रंग पाहायला मिळत आहेत. सध्या ...
एका जवानाला सुट्टीनंतर गुरुवारी आपल्या ड्युटीवर हजर होता आले नाही. एक मुलगा, जो आपल्या आई आणि पत्नीसोबत २५ दिवसांची सुट्टी ...
नवीन पिढीचा स्वतःचा शब्दसंग्रह, विचार आणि दृष्टिकोन आहे. मी‎कथा वाचन करतो तेव्हा कधीकधी कोणीतरी मला थेट कार्यक्रम‎आयोजित ...
खऱ्या लोकशाहीमध्ये स्वतंत्र, निर्भय आणि निरपेक्ष‎लोकपालशिवाय निष्पक्ष निवडणुका घेता येत नाहीत.‎आपल्या घटनात्मक व्यवस्थेने ही ...
‎‎‎‎‎‎‎‎‎‎जागतिक परिदृश्य वेगाने बदलत आहे. फक्त एक‎वर्षापूर्वी जागतिक व्यवस्था बहुपक्ष, परस्पर व्यापार,‎आर्थिक परस्परावलंबन ...
२०१४ साली सत्तेत आल्यापासून केंद्रातील एनडीए सरकारच्या कार्यकाळात देशभरात १ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ...
भगवान दत्तात्रय यांची जयंती ४ डिसेंबर रोजी खामगाव शहरात भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील आरोग्य सेवांचे सर्वंकष मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक ...
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री समर्थ रामगिर महाराज देवस्थान, अंजनगांव बारी येथे श्री समर्थ रामगिर महाराज पुण्यतिथी (२३६ व्या) ...